MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसानी कमी होतो,कारण त्याचे 1) बाष्पीभवन होते. (Evaporation) 2) संघनन होते (Condensation) 3) संप्लवन होते (Sublimation) 4) यापैकी कोणतेही नाही

admin
  • 0
  • 0

घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण 1) जास्त विद्युतभार मिळवण्यासाठी 2) जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी 3) ही जोडणी सोपी आहे 4) वरीलपैकी कोणतेही नाही