आजोबांचे निधन १८७२ आजोबांच्या जन्मानंतर १३१ वर्षानी नातवाचे निधन दोघांच्या आयुष्याची बोरीज १०५ प्रश्ण—-नातू किती साली जन्मला?
MPSC Today ASk Latest Questions
आजोबांचे निधन १८७२ आजोबांच्या जन्मानंतर १३१ वर्षानी नातवाचे निधन दोघांच्या आयुष्याची बोरीज १०५ प्रश्ण—-नातू किती साली जन्मला?
जोड किल्ल्यांचा जिल्हा कोणता
Sorry it's a private question.
एक ग्रॉस वही म्हणजे किती
मध्यमपद लोपी समास असलेला शब्द कोणता ? 1) मामेभाऊ 2) यथान्याय 3) सत्यासत्य 4) ऐतखाऊ
‘श्रीलंका’ या शब्दाची पुढीलपैकी जात कोणती? 1) विशेषनाम 2) समान्यनाम 3) समूहवाचक नाम 4) सर्वनाम
पुढीलपैकी कोणता शब्द ‘सामान्यनाम’ आहे ? 1) दांडगाई 2) अरवली 3) आग्यावेताळ 4) आमराई
आसपास’हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? 1) संख्यावाचक 2) स्थलवाचक 3) परिणामवाचक 4) यापैकी नाही