MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

………….. चा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक (Antifungal) म्हणून केला जातो. 1) कार्बामिथझोल 2) बेनोमिल 3) थायोसल्फेट 4) बेंझॉअिक अॅसीड

admin
  • -1
  • -1

मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उदभवणाऱ्या दोषाला म्हणतात. 1) अॅस्टीग्माटीसम् 2) हायपरमेट्रोपीया 3) हायपोमेट्रोपीया 4) प्रेसबायोपीया

admin
  • 0
  • 0

भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून अजूनही …………. टक्के रोजगार निर्मिती होते आहे. 1) 50.3% 2) 40.4% 3) 45.0% 4) 58.4%

admin
  • -3
  • -3

कोणत्या प्रक्रियेत, स्थायूरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायूरूप पदार्थात रूपांतर होते ? ...

admin
  • 1
  • 1

मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाजमोडियमचा ……….. फायला मध्ये समावेश आहे. 1) आर्थोपोडा 2) अॅनिलिडा 3) प्लॅटीहेलमिन्थस 4) प्रोटोझुआ

admin
  • 0
  • 0

खालीलपैकी कोणता ग्रुप ‘ड्युअल प्लान्ट’ म्हणून म्के’ ओळखला जातो? (PSI-2016) 1) शैवाळ 2) लायकेन्स् 3) अॅन्जीओस्पर्मस् 4) कवक

admin
  • -2
  • -2

पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे…….. (PSI-2012) 1) जैवविविधता (Bio-diversity) 2) जीवशास्त्र (Biology) 3) जैव तंत्रज्ञान (Biotechnology) 4) जैव रसायनशास्त्र (Biochemistry)

admin
  • -1
  • -1

1981 च्या ऑक्टोम्बर 1 तारखेला गुरुवार होता . तेव्हापासून पाचव्या रविवारच्या चार दिवस आधी कोणती तारीख होती ? 1) ऑक्टोबर 28 2) ऑक्टोबर 29 3) ऑक्टोबर 27 4) नोव्हेंबर 1