MPSC Today ASk Latest Questions

admin
  • -1
  • -1

एका भांड्यात 5:1 च्या 30 लिटर प्रमाणात पाणी आणि दुध यांचे मिश्रण असते त्यातुन 8 लिटर मिश्रण काढून त्यात 3 लिटर दुध आणि दोन लिटर पाणी वेगवेगळे मिसळते जाते नवीन मिश्रणात दुध आणि पाण्याचे गुणोत्तर किती आहे ...

admin
  • 0
  • 0

एका साखरेच्या द्रावणात 15% साखर असते आणि दुसर्या साखरेच्या द्रावणात 5% साखर असते पहिल्या प्रकारच्या द्रावणाच्या 20 लिटरमध्ये किती लिटर दुसर्या प्रकारचे द्रावण मिसळावे जेणेकरुन मिळालेल्या मिश्रणात 10% साखर असेल ? 1) 10 लिटर ...

admin
  • -1
  • -1

अ ने ऐक घड्याळ 540 रुपयास विकले तेव्हा त्याला 10% तोटा झाला जर 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा आहे त्यासाठी घड्याळ किती रुपयास विकावे? 1) 700 2) 720 3) 710 4) ...

admin
  • 0
  • 0

A B आणि C मिळून एक कामं A पेक्षा 6 तास कमी आणि B पेक्षा 1 तास कमी आणि C पेक्षा अध्यर्या वेळेत करु शकतात तर A आणि B मिळुन किती दिवसात कामं पूर्ण करतील ? ...

admin
  • -2
  • -2

रामचे वय शामपेक्षा नऊ वर्षांनी जास्त आहे दोघांच्या वयांची बेरीज 31 तर शाम व राम दोघांचे वय किती? 1) 10, 20 2) 11, 20 3) 12, 25 4) 11, 23

admin
  • 0
  • 0

12 सप्टेंबर 2014 रोजी मंगळवार होता.तर  25 सप्टेंबर 2021 रोजी  कोणता वार असेल ? 1) रविवार 2) शुक्रवार 3) बुधवार 4) मंगळवार