MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

A , B आणि C एकटे कामं अनुक्रमे 400 , 600 आणि 900 दिवसांत पूर्ण करु शकतात जर अ आणि ब आणि क ने त्याला अनुक्रमे दुसर्या आणि तिसर्या दिवशी मदत केली तर काम किती दिवसात पूर्ण होईल ...

admin
  • 0
  • 0

जर एक वस्तू 65.25 रुपये ला विकल्यामुळं खरेदी किमती इतका शेकडा नफा झाला तर वस्तूची खरेदी किंमत किती…? 1) 40 2) 45 3) 50 4) 56

admin
  • 1
  • 1

5000 रुपयांची सरळव्याजाचे 16 वर्षांत दामदुप्पट होत असल्यास त्याच दराने त्याच रकमेची 20 वर्षांत होणारी रास कोणती ? 1) 11,250 रु. 2) 6250 रु. 3) 10,250 रु. 4) 1250 रु. ...

admin
  • 0
  • 0

एका विवाह समारंभात 32% महिला 54% पुरुष आणि 196 मुले असतात तर त्या विवाह सोहळ्यात किती पुरुष असतील ? 1) 612 2) 756 3) 842 4) 900

admin
  • -3
  • -3

आई आणि तिच्या पाच मुलांची सरासरी वय पंधरा वर्षे आहे आई वगळून हे वय सात वर्षांनी कमी होते, तर आईचे वय किती आहे? 1) 55 2) 50 3) 42 4) 40 ...

admin
  • 0
  • 0

120 विद्यार्थीचा वर्गांत 100 विद्यार्थी गोल्फ किंवा स्केटिंग किंवा दोन्हीमध्ये भाग घेतात एकुण 60 विद्यार्थी गोल्फ मध्ये भाग घेतात स्केटिगमध्ये एकुण 56 विद्यार्थी सहभागी होतात फक्त स्केटिगमध्ये किती विद्यार्थी सहभागी होतात ? 1) ...

admin
  • -4
  • -4

चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतुन तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती? 1) 9899 2) 9989 3) 9889 4) 8999