admin
  • 0

एका विवाह समारंभात 32% महिला 54% पुरुष आणि 196 मुले असतात तर त्या विवाह सोहळ्यात किती पुरुष असतील ?

  • 0

एका विवाह समारंभात 32% महिला 54% पुरुष आणि 196 मुले असतात तर त्या विवाह सोहळ्यात किती पुरुष असतील ?

1) 612
2) 756
3) 842
4) 900

Related Questions

  1. योग्य उत्तर आहे: 756

    100-(32+54)=14

    14×14=196

    54×14=756

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse