admin
  • 0

एका साखरेच्या द्रावणात 15% साखर असते आणि दुसर्या साखरेच्या द्रावणात 5% साखर असते पहिल्या प्रकारच्या द्रावणाच्या 20 लिटरमध्ये किती लिटर दुसर्या प्रकारचे द्रावण मिसळावे जेणेकरुन मिळालेल्या मिश्रणात 10% साखर असेल ?

1) 10 लिटर
2) 20 लिटर
3) 15 लिटर
4) 21 लिटर

Related Questions

  1. योग्य उत्तर आहे: 20 लिटर

    20×15%=3

    दुसरे द्रावण x लिटर मानू

    3+x×5% = (20+x)×10%

    300+5x = 200+10x

    5x = 100

    x = 20 ली

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse