admin
  • 0

एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या (1/3) एक तृतीयांश आहे . 12 वर्षयानंतर त्या मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे होईल, तरट्या दोघांचे आजचे वय किती?

  • 0

एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या (1/3) एक तृतीयांश आहे . 12 वर्षयानंतर त्या मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे होईल, तरट्या दोघांचे आजचे वय किती?

1) 12 वर्ष ,36 वर्ष
2) 20 वर्ष ,40 वर्ष
3) 8 वर्ष, 24 वर्ष
4) 17 वर्ष, 44 वर्ष

Related Questions

  1. स्पष्टीकरण:

    समजा मुलाचे आजचे वय x

    वडिलांचे आजचे वय 3x

    12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे होईल

    ( x + 12) = 1/2 × (3x+ 12)

    2( x+ 12) = (3x + 12)

    2x + 24 = 3x + 12

    3x – 2x = 24 -12

    X = 12

    मुलाचे वय = 12 वर्ष

    वडिलांचे वय = 3 × 12
    = 36 वर्षे

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse