MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

कोणत्या प्रदेशात भारत आणि अमेरिका या देशांची ‘पासएक्स’ नामक नौदल कवायत पार पडली? 1) अटलांटिक महासागर 2) बंगालचा उपसागर 3) पॅसिफिक महासागर 4) अरबी समुद्र

admin
  • 0
  • 0

एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाची नवीन आवृत्ती कोणी लिहिली आहे? 1) अरविंद केजरीवाल 2) रमेश पोखरियाल 3) मनीष सिसोदिया 4) नरेंद्र मोदी

admin
  • 0
  • 0

भारतीय संविधानाचे कोणते कलम “संसदेची सत्रसमाप्ती” करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देते? 1) कलम 61 (2)(ब) 2) कलम 143 (2)(ब) 3) कलम 85 (2)(ब) 4) कलम 46 (2)(ब)

admin
  • 0
  • 0

जल जीवन अभियान हा ____ याचा उपक्रम आहे. 1) जल शक्ती मंत्रालय 2) पृथ्वी विज्ञान मंत्रालय 3) पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय 4) पंचायतराज मंत्रालय

admin
  • 0
  • 0

केंद्र सरकारने आकारणी करून गोळा केलेल्या कर महसूलातून राज्यांना देण्यात येणा-या निधी बद्दल कोणता आयोग मार्गदर्शक तत्वे घालून देतो ? 1) राष्ट्रीय कामगार आयोग 2) विक्रीकर आयोग ...

admin
  • 0
  • 0

पुढीलपैकी कोणते कररोपण भारत सरकारकडून होत नाही ? 1) प्राप्ती कर 2) उत्पादन शुल्क 3) शेती उत्पन्नावरील कर 4) वरीलपैकी कोणतेही नाही

admin
  • 0
  • 0

खालीलपैकी कोणत्या बाबींचा सहकाराची आधुनिक तत्वे म्हणून विचार केला जातो ? अ) ऐच्छिक आणि खुले सभासदत्व ब) अधिक नफेखोरी क) लोकशाहीवर आधारित व्यवस्थापन ड) आंतरराष्ट्रीय सहकार्य ...

admin
  • 0
  • 0

भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालील लक्ष्य निश्चित केलेले नव्हते : 1) दारिद्रयात घट 2) सहकारास प्रोत्साहन 3) वृध्दी दर व रोजगारात वाढ 4) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण

admin
  • 0
  • 0

पुढील विधानांचा विचार करा : अ) 1951 च्या तुलनेत आज पोलाद उत्पादनात 10 पट वाढ झाली. ब) भारताला पोलाद निर्मितीसाठी आवश्यक विदेशी मदत प. जर्मनी, रशिया, इंग्लंड, फ्रान्स या देशांकडून मिळाली. ...