MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

भाग्यश्री,धनश्री,राजश्री या खालील पैकी कोणत्या पालेभाज्यांच्या जाती आहेत? 1) मिरची 2) वांगे 3) टोमॅटो 4) कोबी

admin
  • 0
  • 0

2011 च्या जनगणनेनुसार युवा लोकसंख्येचे सर्वात कमी प्रमाण असणारा जिल्हा कोणता? 1) सिंधुदुर्ग 2) मुंबई शहर 3) नागपूर 4) नंदुरबार

admin
  • 0
  • 0

2011 च्या जनगणनेनुसार किशोरवयीन गटातील सर्वाधिक प्रमाण हे खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात होते? 1) सिंधुदुर्ग 2) गोंदिया 3) नंदुरबार 4) गडचिरोली

admin
  • 1
  • 1

सातपुडा पर्वत गोंड जमातीचे प्रमुख निवास्थान आहे. 2. गोंड हे गोंड जमातीची भाषा आहे. 3. गोंड जमातीत सेवा विवाह केला जातो. वरीलपैकी योग्य विधान ओळखा. 1) फक्त 1 योग्य 2) फक्त 2 योग्य ...

admin
  • 1
  • 1

चुकीचे विधान ओळखा.१)दक्षिण पठारात गोदावरी खोरे दुसरे सर्वात मोठे खोरे असून ते भारताचे १०% क्षेत्र व्यापते२)गोदावरी नंतर कृष्णा नदीचे खोरे सर्वात मोठी आहे३)महा नदीचे खोरे पठारातील तिसरे सर्वात मोठे खोरे आहे४)नर्मदा व कावेरी नदीचे खोरे जवळपास सारखे आहे ...

admin
  • 0
  • 0

गोफ हे लोकनृत्य महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशातील लोक नृत्य आहे? अ)कोकण ब)खानदेश क)विदर्भ ड)मराठवाडा 1) फक्त अ 2) अ आणि ब 3) ब आणि क 4) क आणि ड

admin
  • 0
  • 0

जर जमिनीवरून वाहून जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग दुप्पट झाल्यास प्रवाहाची जमिनीची धूप करण्याची शक्‍ती वेगाच्या किती पटीने वाढेल? 1) एकपट 2) दुप्पट 3) चारपट 4) आठपट

admin
  • 0
  • 0

झेमू ही हिमनदी खालीलपैकी कोणत्या हिमालयात उगम पावते? 1) काश्मीर हिमालय 2) काराकोरम पर्वतरांग 3) कुमाऊ हिमालय 4) सिक्कीम हिमालय