MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

भारतीय संघराज्यात संघराज्य प्रणालीची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आढळून येतात ? 1) सत्ता विभाजन 2) स्वतंत्र न्यायमंडळ 3) द्विगृही कायदेमंडळ 4) वरील सर्व

admin
  • 0
  • 0

राजकुमारी अमृता कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या ? 1) बिहार 2) केंद्रीय प्रांत 3) मुंबई 4) पंजाब

admin
  • 0
  • 0

भारतीय राज्यघटनेची उद्देशपञिका प्रथमत : केव्हा दुरूस्त करण्यात आली ? 1) १९५२ 2) १९६६ 3) १९७६ 4) १९८६

admin
  • 1
  • 1

खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यांमध्ये पंचायत समिती नाहीत ? 1) नागपूर 2) अमरावती 3) ठाणे 4) वरील सर्व

admin
  • 0
  • 0

खालील कोणत्या हक्कास डॉ.बी.आर. आंबेडकरांनी राज्यघटनेचे ह्र्दय आणि आत्मा असे म्हटले :— 1) घटनात्मक उपायांचा अधिकार 2) धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार 3) मालमत्तेचा अधिकार 4) समतेचा अधिकार

admin
  • 0
  • 0

भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले ? अ) राष्ट्राची एकता ब) राष्ट्राची अखंडता 1) केवळ अ 2) केवळ ब 3) दोन्ही 4) दोन्ही ...

admin
  • 0
  • 0

खालील मुद्यांचा विचार करा. अ) भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरुंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत होते. ब) हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला. 1) दोन्ही बरोबर ...

admin
  • 0
  • 0

भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर ………… प्रभाव दिसतो. अ) कॅनडाची राज्यघटना ब) जपानची राज्यघटना क) इंग्लंडची राज्यघटना ड) अमेरिकेची राज्यघटना 1) ...

admin
  • 0
  • 0

राज्यांची पुनर्रचना किंवा संघ – राज्य संबंधाबाबत कोणती समिती आणि आयोग संबंधित आहे ? अ) जे.व्हि.पी. समिती ब) दार आयोग क) राज ...

admin
  • 0
  • 0

संघराज्यात नवीन प्रदेशाच्या प्रवेशाबाबत कोणत्या घटनादुरुस्त्या संबंधित आहेत ? अ) 10 वी घटनादुरुस्ती ब) 12 वी घटनादुरुस्ती क) 14 वी घटनादुरुस्ती ...