MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

पेशींमध्ये उप्रेरकाची भूमिका बजावणाऱ्या प्रथिनांना—–म्हणतात 1) प्रतिपिंडे 2) संप्रेरक 3) विकरे 4) जीवनसत्त्वे

admin
  • 1
  • 1

खालीलपैकी कोणत्या प्राणी उती उष्णता हार्मोन्स यांचे वहन करून शरीरातील पाण्याचे समतोल राखतात 1) संयोजी ऊती 2) स्नायू ऊती 3) चेता ऊती 4) रक्त

admin
  • 0
  • 0

उच्चतानासारखा आजर टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे? 1) 2.5 ग्रॅम प्रतिदिन 2) 7.8ग्रॅम प्रतिदिन 3) 5ग्रॅम प्रतिदिन 4) 1.2ग्रॅम प्रतिदिन