admin
  • 0

राष्ट्रपतींवर महाभियोग चालवण्यासाठी संसदेच्या कोणत्याही सभागृहात त्यांच्याविरुद्ध महाभियोग आरोपपत्र दाखल केले जाऊ शकते. या महाभियोग आरोपपत्रावर त्या गृहातील किती सदस्यांच्या स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे?

1) एक तृतीयांश (1/3)
2) दोन तृतीयांश (2/3)
3) एक चतुर्थांश (1/4)
4) सदस्यांची स्वाक्षरी आवश्यक नाही.

Related Questions

Leave an answer

Leave an answer

Browse