admin
  • 0

‘समस्थानिके’ (Isotopes) संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा :

  • 0

‘समस्थानिके’ (Isotopes) संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा :

1) “समान अणूअंक परंतू भिन्न अणूवस्तूमान असलेले मुलद्रव्य
2) “भिन्न अणूअंक परंतू समान अणू वस्तूमान असलेले मुलद्रव्ये
3) भिन्न अणूअंक आणी भिन्न अणूवस्तूमान परंतू समान न्यूट्रॉन्सची संख्या असलेले मुलद्रव्ये
4) वरीलपैकी एकही नाही.

Related Questions

  1. योग्य उत्तर आहे: “समान अणूअंक परंतू भिन्न अणूवस्तूमान असलेले मुलद्रव्य

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse