1. विंध्य टेकड्या:-विंध्य दर्शविणारा भारताचा प्रादेशिक नकाशा विंध्य पर्वतरांगांची सुरुवात पूर्व गुजरातमध्ये होते. ही रांग गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशात विभागली गेली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर परिसरातील गंगा नदीपर्यंत या रांगांतीलच्या टेकड्या विखुरल्या आहेत. सातपुडा पर्वतरांग विंध्य पर्वतरांगांचRead more

    विंध्य टेकड्या:-
    विंध्य दर्शविणारा भारताचा प्रादेशिक नकाशा विंध्य पर्वतरांगांची सुरुवात पूर्व गुजरातमध्ये होते. ही रांग गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशात विभागली गेली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर परिसरातील गंगा नदीपर्यंत या रांगांतीलच्या टेकड्या विखुरल्या आहेत. सातपुडा पर्वतरांग विंध्य पर्वतरांगांच्या दक्षिणेस समांतर असून नर्मदा नदीच्या खोऱ्याने मधला प्रदेश व्यापला आहे.
    विंध्य पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर = सद्भावना(752m)

    See less
  2. बंगालचा शेवटचा स्वतंत्र नवाब सिराज उद दौला आणि ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात ही लढाई झाली. सिराज-उद-दौलाचा सेनापती इंग्रजांच्या हाती गेला होता, ज्यामुळे त्याचे सैन्य कोसळले होते. या पराभवानंतर, संपूर्ण बंगाल प्रांत कंपनीकडे गेला आणि ही लढाई आज भारतातील ब्रिटिश साम्राज्याकडे नेणारी एक महत्त्वRead more

    बंगालचा शेवटचा स्वतंत्र नवाब सिराज उद दौला आणि ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात ही लढाई झाली. सिराज-उद-दौलाचा सेनापती इंग्रजांच्या हाती गेला होता, ज्यामुळे त्याचे सैन्य कोसळले होते. या पराभवानंतर, संपूर्ण बंगाल प्रांत कंपनीकडे गेला आणि ही लढाई आज भारतातील ब्रिटिश साम्राज्याकडे नेणारी एक महत्त्वाची लढाई म्हणून पाहिली जाते.

    See less