MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

भांडवली निधीमध्ये (महसूलामध्ये) ‘कर्ज आणि इतर जोखीम’ काय दर्शविते ? 1) रिझर्व्ह बँकेकडे असलेले सरकारी “ॲड हॉक” कर्जरोखे 2) नाणे बाजारातील 100 दिवसांचे सरकारी कर्ज रोखे. 3) लोकांना देय असलेली सरकारी देयता ...

admin
  • 0
  • 0

पुढीलपैकी कोणते कररोपण भारत सरकारकडून होत नाही ? 1) प्राप्ती कर 2) उत्पादन शुल्क 3) शेती उत्पन्नावरील कर 4) वरीलपैकी कोणताही नाही

admin
  • 0
  • 0

ग्रामीण भागासाठी कमी किंमतीची इंटरनेट सेवा विकसित केलेल्या महिला-नेतृत्वाखालील स्टार्टअप कंपनीचे नाव काय आहे? 1) मायरा 2) शटल 3) इनक्रेड 4) एस्ट्रॉम

admin
  • 0
  • 0

कोणत्या देशासोबत भारताने धोरणात्मक ऊर्जा भागीदारी (SEP) याची स्थापना केली आहे? 1) अमेरिका 2) रशिया 3) जर्मनी 4) जपान

admin
  • 0
  • 0

कोणत्या राज्याने केंद्र सरकारच्या सहकार्याने 29 मार्च 2021 रोजी दोन वातानुकूलित फिरते वैद्यकीय वाहने देशाला समर्पित केले? 1) गुजरात 2) महाराष्ट्र 3) उत्तरप्रदेश 4) मध्यप्रदेश

admin
  • 0
  • 0

ोणत्या कलमाच्या अन्वये राष्ट्रपतीला एखाद्या विधेयकावर मान्यता वा अमान्य करण्याचे अधिकार आहे? 1) कलम 78 2) कलम 126 3) कलम 151 4) कलम 111