MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

महाराष्ट्र लोकसंख्येनुसार देशांमध्ये ……..तर क्षेत्रफळानुसार देशांमध्ये……… क्रमांकाचे राज्य आहे 1) तिसरा ,दुसरा 2) दुसर्या , तिसर्या 3) दुसऱ्या ,दुसऱ्या 4) तिसऱ्या, तिसऱ्या

admin
  • 0
  • 0

कोणत्या विभागांत सारखे (आकड्यांत) जिल्हे आहेत? 1) नाशिक, पुणे, अमरावती 2) नाशिक, पुणे, नागपूर 3) नाशिक, कोकण, अमरावती 4) नागपूर, कोकण, पुणे

admin
  • 0
  • 0

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? 1) सिंधुदुर्ग 2) रायगड 3) धुळे 4) नंदुरबार

admin
  • -3
  • -3

खालीलपैकी कोणता जिल्हा ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखला जातो? 1) अकोला 2) बुलढाणा 3) वाशिम 4) गोंदिया

admin
  • 0
  • 0

खालील पैकी कोणत्या वायुभार पट्टया ची निर्मिती ही पृथ्वीच्या परिवलन गतीच्या फरकामुळे झाली आहे? 1) विषुवृत्त कमी वायुभर पट्टा 2) उपोष्ण कटिबंध जास्त वायुभा र 3) उपध्रुविय कमी वायू भार 4) ध्रुवीय ...

admin
  • 0
  • 0

६ एप्रिल १९३० रोजी गांधिजिनी दांडी येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या सुरुवात केली त्याच वेळी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी (मुंबईच्या उपनगरात) चळवळीचा आरंभ झाला? 1) वडाळा 2) वाडी बंदर 3) विलेपार्ले 4) अंधेरी ...

admin
  • -2
  • -2

गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? 1) धनुष्याकृती त्रिभुज प्रदेश 2) बंदिस्त त्रिभुज प्रदेश 3) एकमुखी त्रिभुज प्रदेश 4) विहंगपाद त्रिभुज प्रदेश

admin
  • 0
  • 0

खालीलपैकी कोणत्या प्रकल्‍पाची सिंचनक्षमता (हेक्टरी) ही सर्वाधिक आहे? 1) जायकवाडी टप्पा 1 2) जायकवाडी टप्पा 2 3) गंगापूर प्रकल्प 4) उजनी प्रकल्प