MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

७४ वी घटनादुरूस्ती १९९२ अन्वये ……………….. अनुसूची समाविष्ट करण्यात आली आहे. 1) ११ वी अनुसूची 2) १२ वी अनुसूची 3) १० वी अनुसूची 4) यापैकी नाही

admin
  • 0
  • 0

भारतातील कोणत्या घटकराज्याची स्वत:ची स्वतंञ राज्य घटना आहे ? 1) जम्मू काश्मीर 2) महाराष्ट्र 3) आंध्र प्रदेश 4) वरीलपैकी एकही नाही

admin
  • 0
  • 0

प्रश्न केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी कुठून घेतली? 1) 1909 चा कायदा 2) 1919 चा भारत सरकार कायदा 3) 1935 चा भारत सरकार कायदा 4) 1947 चा भारतीय स्वातंत्र्य कायदा ...

admin
  • 0
  • 0

५२ वी घटनादुरूस्ती १८८५ नुसार पक्षांतर बंदी कायदा करण्यात आला व त्यानुसार……………….. यामध्ये बदल करण्यात आला. 1) कलम 101 2) कलम 102 3) कलम 190 4) वरीलपैकी सर्व

admin
  • 0
  • 0

राज्य निर्मितीचा क्रम चढत्या श्रेणीने लावा . अ) हरियाणा ब) मेघालय क) तेलंगणा ड) झारखंड 1) अ ब ड क 2) अ क ब ड 3) अ ब क ड 4) ...