MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

कोणत्या प्रकियेत स्थायुरूप पदार्थांचे रूपांतर न होता सरळ वायुरूप पदार्थांत रूपांतर होते? 1) घनिकरण 2) द्राविकरण 3) बाष्पीभवन 4) संप्लवन

admin
  • 0
  • 0

अतिमद्यपनामुळे नायसीन (जीवनसत्त्वे ब् -5) साग अभाव निर्माण होऊन——हा रोग जडतो? 1) बेरीबेरी 2) पेलेग्रा 3) मुडदूस 4) रिकेट्स

admin
  • 0
  • 0

परिहदयरोगामुळे संभवनीय मृत्यूचा धोका कशामुळे टाळता येतो 1) धूम्रपान बंद केल्यामुळे 2) नियमित व्यायाम केल्यामुळे 3) वजन कमी केल्यामुळे 4) आहार कमी केल्यामुळे

admin
  • 0
  • 0

——-हा घटक फुफ्फुसाचे आजार होण्यास सर्वाधिक कारणीभूत ठरतो? 1) नायट्रोजन ऑक्सईड 2) सल्फर डायॉक्साईड 3) हैड्रोजन पेरॉऑक्सईड 4) यापैकी नाही

admin
  • 0
  • 0

अतिताण , परिहदय इ गुंतागुंतीचे रोग टाळण्यासाठी आहारातील क्षारांच्या सेवनाचे प्रमाण प्रतिदिन—-ग्रॅम इतके असावे? 1) 2 2) 3.5 3) 5 4) 10

admin
  • 0
  • 0

———-हे संप्रेरक शरीरातील ग्लुकोज ,मेद , व अमिनो आम्ले यांचे चयापचय नियंत्रित करते? 1) हिमोग्लोबिन 2) इन्सुलिन 3) ग्लोब्युलीन 4) अब्युलीन

admin
  • 0
  • 0

हिपॅटायटीस विषाणू तोंडाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतो व त्यामुळे—–या अवयवास जोड 1) जठर 2) यकृत 3) आतडे 4) मोठ आतडे

admin
  • 0
  • 0

एड्स सारख्या जगभर फैलावणाऱ्या सर्वंदेशीक रोगास ——ही संज्ञा दिली जाते? 1) एनडेमिक 2) एपीडेमिक 3) पॅन डेमीक 4) यापैकी नाही