admin
  • 1

अंड्याच्या किंमतीमंध्ये 25 % वाढ झाल्याने 20 रुपयांमध्ये आता पूर्वी पेक्षा 4 अंडी कमी मिळतात. तर सध्याची 1 डझन अंड्याची किंमत काय आहे ?

  • 1

अंड्याच्या किंमतीमंध्ये 25 % वाढ झाल्याने 20 रुपयांमध्ये आता पूर्वी पेक्षा 4 अंडी कमी मिळतात. तर सध्याची 1 डझन अंड्याची किंमत काय आहे ?

1) 10
2) 15
3) 18
4) 20

Related Questions

  1. योग्य उत्तर आहे: 15

    सपष्टीकरण

    25% = 1/4

    4 : 5 ….किमतीचे गुणोत्तर
    5 : 4 …..वस्तूंचे गुणोत्तर

    5 – 4 = 1

    1 ratio = 4 अंडी
    5 ratio = 20 अंडी….सुरुवातीला

    20/20=1 रू ….प्रत्येक अंड्याची की.

    1×125% = 1.25

    1.25×12=15 रू …सध्याची की.

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse