admin
  • 0

इंग्रज व मराठी फौजा यांच्यात झालेल्या विविध तहांचे अचूक कालानुक्रम असणारा पर्याय ओळखा.

  • 0

इंग्रज व मराठी फौजा यांच्यात झालेल्या विविध तहांचे अचूक कालानुक्रम असणारा पर्याय ओळखा.

1) वसई – अंजनगाव सुर्जी – राजापूर घाट – देवगाव
2) देवगाव – वसई – राजापूर घाट – अंजनगाव सुर्जी
3) वसई – देवगाव – अंजनगाव सुर्जी – राजापूर घाट
4) अंजनगाव सुर्जी – देवगाव – वसई – राजापूर घाट

Related Questions

  1. योग्य उत्तर आहे: वसई – देवगाव – अंजनगाव सुर्जी – राजापूर घाट

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse