एका करंडीमध्ये 5 रंगांची फुले आहेत. त्यामध्ये 28 सोडून सर्व पांढरे फुले आहेत. 27 सोडून सर्व लाल फुले आहेत. 26 सोडून पिवळे फुले आहेत. 25 सोडून सर्व गुलाबी फुले आहेत आणि 34 सोडून सर्व निळे फुले आहेत. तर तेथे निळे फुले किती आहेत ?
1) 1
2) 2
3) 3
4) 4
1) 1