admin
  • -2

एका कुरणावर काही घोडे आणि काही बकऱ्या चरण्यासाठी सोडले आहेत जर त्यापैकी 3/4 घोडे असतील आणि त्यापैकी 2/3 घोड्यांना त्या कुरणावरील 70 % इतके गवत चारण्यास मिळत असेल व अशा घोड्यांची संख्या 54 असेल तर त्या कुरणावर चरणाऱ्या बकऱ्यांची संख्या किती ?

1) 27
2) 49
3) 81
4) 108

Related Questions

  1. सपष्टीकरण 

    समजा त्या कुरणात X जनावरे आहेत

    घोडे = 3X/4
    बकरी=X/4

    3X/4 × 2/3 = 54

    X=108

    म्हणून एकूण बकऱ्या=108/4=27

    • -1
Leave an answer

Leave an answer

Browse