admin
  • 0

एका नळातून एका सेकंदात 25 मिलीलिटर पाणी पडते .तर त्याच नळातून अडीच तासात किती लिटर पाणी पडेल ?( औरंगाबाद पोलीस भरती 2019)

  • 0

एका नळातून एका सेकंदात 25 मिलीलिटर पाणी पडते .तर त्याच नळातून अडीच तासात किती लिटर पाणी पडेल ?( औरंगाबाद पोलीस भरती 2019)

1) 225
2) 450
3) 4500
4) 2250

Related Questions

  1. सपष्टीकरण 

    1 तास 3600 सेकंद..

    3600 × 2.5 = 9000 सेकंद.

    9000× 25 मिली = 225000 मिली

    225000/ 1000= 225 लिटर

    • -3
Leave an answer

Leave an answer

Browse