admin
  • 1

एका बोटीचा वेग ताशी 6 किमी असून ,प्रवाहाचा वेग 2 किमी ताशी आहे.बोट प्रवाहाचा विरुद्ध दिशेने जात आहे , तर त्यास 4 तास लागतात ,प्रवाहाच्या दिशेने तेच अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल ?

  • 1

एका बोटीचा वेग ताशी 6 किमी असून ,प्रवाहाचा वेग 2 किमी ताशी आहे.बोट प्रवाहाचा विरुद्ध दिशेने जात आहे , तर त्यास 4 तास लागतात ,प्रवाहाच्या दिशेने तेच अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल ?

1) 1 तास
2) 2 तास
3) 3 तास
4) 4 तास

Related Questions

  1. सपष्टीकरण 

    विरुध्द दिशेने वेग 6-2=4

    लागणारा वेळ 4 तास

    अंतर =4×4=16 km
    प्रवाहाच्या दिशेने वेग 6+2=8
    16 km जाण्यासाठी लागणारा वेळ
    = 16/8=2 तास

    • -2
Leave an answer

Leave an answer

Browse