admin
  • -3

एका वर्गात 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12.5 वर्षे आहे. वर्गशिक्षकासहीत सर्वांचे सरासरी वय 13 वर्षे झाल्यास वर्गशिक्षकाचे वय किती ?

  • -3

एका वर्गात 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12.5 वर्षे आहे. वर्गशिक्षकासहीत सर्वांचे सरासरी वय 13 वर्षे झाल्यास वर्गशिक्षकाचे वय किती ?

1) 43 वर्षे
2) 33 वर्षे
3) 53 वर्षे
4) 34 वर्षे

Related Questions

  1. विद्यार्थ्याचे एकूण वय  = 40*12.5= 500

     वर्ग शिक्षकासह जणांचे वय =41*13=533

     वर्ग शिक्षकाचे वय =533-500=33 वर्ष

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse