admin
  • 0

एक खेळणे 160 रुपयांना विकले गेले आणि खेळण्याच्या मूळ किमतीएवढा नफा झाला. नवीन नफा मूळ नफ्यापेक्षा 50 % जास्त अपेक्षित असल्यास आवश्यक विक्री किंमत शोधा ?

  • 0

एक खेळणे 160 रुपयांना विकले गेले आणि खेळण्याच्या मूळ किमतीएवढा नफा झाला. नवीन नफा मूळ नफ्यापेक्षा 50 % जास्त अपेक्षित असल्यास आवश्यक विक्री किंमत शोधा ?

1) 180
2) 200
3) 220
4) 240

Related Questions

  1. सपष्टीकरण 

    मूळ किंमत=160/2=80₹

    अपेक्षित नफा = 100 + 50 = 150%

    80 × 250/100 = 200₹

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse