admin
  • 0

एक दुकानदार एक टेबल 10 % नफ्यात आणि एक खुर्ची 5 % तोट्यात विकतो आणि एकूण 50 रु. नफा कमावतो,जर त्याने टेबल 8 % तोट्याने आणि खुर्ची 12 % च्या नफ्याने विकली तर एकूण नफा 24 रु होता.टेबल आणि खुर्चीच्या किंमतीची बेरीज किती आहे ?

1) 1400 रुपये
2) 1700 रुपये
3) 1900 रुपये
4) 2200 रुपये

Related Questions

  1. सपष्टीकरण :  

    टेबल = 10x खुर्ची = 20y

    (11x+19y) – (10x+20y) = 50
    x – y = 50…..(1)

    (9.2x+22.4y) – (10x+10y) = 24
    -0.8x + 2.4y = 24…(2)

    समि 1 ला 4 ने आणि 2 ला 5 ने गुनल्यानंतर

    4x – 4y = 200
    -4x +12y= 120
    ………………………….
    8y = 320
    y = 40
    x = 90

    10x+20y=1700

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse