admin
  • 0

केंद्र सरकारद्वारे 2 नवीन कॅबिनेट समितीची स्थापना करण्यात आलेली आहे, त्या समिती खालीलपैकी कोणत्या आहेत ते अचूक ओळखा.

  • 0

केंद्र सरकारद्वारे 2 नवीन कॅबिनेट समितीची स्थापना करण्यात आलेली आहे, त्या समिती खालीलपैकी कोणत्या आहेत ते अचूक ओळखा.

1) संसदीय कामकाज विषयक कॅबिनेट समिती व गुंतवणूक विषयक कॅबिनेट समिती
2) गुंतवणूक विषयक कॅबिनेट समिती व रोजगार आणि कौशल्य विषयक कॅबिनेट समिती
3) रोजगार आणि कौशल्य विषयक कॅबिनेट समिती व संरक्षण विषयक कॅबिनेट समिती
4) वास्तव्य विषयक कॅबिनेट समिती व संरक्षण विषयक कॅबिनेट समिती

Related Questions

  1. 2) गुंतवणूक विषयक कॅबिनेट समिती व रोजगार आणि कौशल्य विषयक कॅबिनेट समिती

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse