admin
  • 0

A व B या व्यक्तीच्या पगाराचे गुणोत्तर 4 : 5 आहे, तसेच A व C यांच्या पगाराचे गुणोत्तर 2 : 3 आहे. जर B चा पगार 24000 रुपये असल्यास C आणि A यांच्या पगारातील फरक किती ?

  • 0

A व B या व्यक्तीच्या पगाराचे गुणोत्तर 4 : 5 आहे, तसेच A व C यांच्या पगाराचे गुणोत्तर 2 : 3 आहे. जर B चा पगार 24000 रुपये असल्यास C आणि A यांच्या पगारातील फरक किती ?

1) 8000
2) 10000
3) 15600
4) 16800

Related Questions

  1. सपष्टीकरण 

    A. B. C
    4. 5. 5
    2. 2 3
    ———–
    8. 10. 15

    10======24000

    7=== ?

    7×2400/10=16800

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse