admin
  • 0

खालील विधानातून अचूक विधान/विधाने ओळखा.
अ. पर्वतीय प्रदेशात नदीचा वेग जास्त असतो.
ब. पर्वतीय प्रदेशात काठापेक्षा तळाचे खनन नदी जास्त करते.
क. तळाचे जास्त खनन झाल्यास तीव्र उताराचे काठ व अरुंद तळ असलेली घळई निर्माण होते.
पर्याय

1) फक्त ब,क
2) फक्त ब
3) फक्त अ
4) अ,ब,क

Related Questions

Leave an answer

Leave an answer

Browse