खालील विधाने वाचून त्यातून अयोग्य विधान/विधाने अचूक ओळखा.
अ. हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते.
ब. हवेचे तापमान जितके जास्त तितकी बाष्पधारण क्षमता जास्त असते.
क. हवा जसे जसे उंच जाईल, तसे तसे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होत जाते.
पर्याय
1) ब,क
2) फक्त ब
3) फक्त अ
4) यापैकी एकही नाही
4) यापैकी एकही नाही