admin
  • 0

घड्याळ सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे . दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तासकाटा किती अशांतून फिरेल ?

  • 0

घड्याळ सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे . दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तासकाटा किती अशांतून फिरेल ?

1) 180°
2) 150°
3) 144°
4) यापैकी नाही

Related Questions

  1. स्पष्टीकरण:
    सकाळचे 8 वाजता ——तासकाटा 8 वर
    दुपारचे 2 वाजता ——- तासाकटा 2 वर

    सकाळी 8 ते दुपारी 2 = 6 तास
    तासाकटा -1 तासात = 30° तुन फिरतो

    तासाकटा – 6 तासात = 6 × 30 = 180°

    • -1
Leave an answer

Leave an answer

Browse