admin
  • 0

जर ड्रायव्हर 20 मीटर/सेकंद गतीने कार चालवत असेल तर त्याने 3 तास 20 मिनिटांत किती अंतर पार केले आहे ?

  • 0

जर ड्रायव्हर 20 मीटर/सेकंद गतीने कार चालवत असेल तर त्याने 3 तास 20 मिनिटांत किती अंतर पार केले आहे ?

1) 180 km
2) 200 km
3) 240 km
4) 300 km

Related Questions

  1. सपष्टीकरण 

    20 × 18 /5 = 72

    तर 3 तास : 20 मिनिट = 200 मिनिट.

    60 मिनिट मंध्ये 72 km तर

    200 ——?

    72 × 200 / 60 = 240 km

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse