admin
  • -1

जर शिक्षकदिन शुक्रवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल ?

  • -1

जर शिक्षकदिन शुक्रवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल ?

1) मंगळवार
2) बुधवार
3) शुक्रवार
4) गुरुवार

Related Questions

  1. स्पष्टीकरण:

    शिक्षक दिन = 5 सप्टेंबर = शुक्रवार

    5 सप्टेंबर ते 2 ऑक्टोम्बर = 25 + 2 = 27 दिवस

    27/7 = 6 बाकी दिवस

    2 ऑक्टोम्बर = शुक्रवार + 6 दिवस = गुरुवार

    • -2
Leave an answer

Leave an answer

Browse