admin
  • 0

दृष्टिहीनांसाठी भारतातील पहिला इंटरनेट रेडिओ “रेडिओ अक्षर” नागपुरात सुरू

  • 0
दृष्टिहीनांसाठी भारतातील पहिला इंटरनेट रेडिओ “रेडिओ अक्षर” नागपुरात सुरू

दृष्टिहीनांसाठी भारतातील पहिला इंटरनेट रेडिओ “रेडिओ अक्षर” नागपुरात सुरू

🔹दृष्टिहीनांसाठी भारतातील पहिले रेडिओ चॅनल ‘रेडिओ अक्षर’ नावाने नागपूर येथे सुरू करण्यात आले आहे .

🔸नागपूरची ९६ वर्षे जुनी संस्था, द ब्लाइंड रिलीफ असोसिएशन नागपूर (टीबीआरएएन) आणि समृद्धी क्षमाता विकास अवम अनुसंधान मंडळ (सक्षम) या कल्पनेमागील संस्था आहेत.

🔹ह चॅनल विविध इंटरनेट रेडिओ प्लॅटफॉर्मवर विनामूल्य उपलब्ध असेल.

Related Questions

Leave an answer

Leave an answer

Browse