admin
  • 0

भारताने संरक्षण निर्यातीला चालना देण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून,भारत व रशिया यांच्या संयुक्त उपक्रमातून निर्मित ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या निर्यातीचा पहिला करार खालीलपैकी कोणत्या देशाशी केला?

1) व्हिएतनाम
2) दक्षिण कोरिया
3) फिलिपाइन्स
4) सिंगापूर

Related Questions

Leave an answer

Leave an answer

Browse