admin
  • 0

सप्टेंबर 1942 रोजी नंदुरबार येथे पोलीसांनी केलेल्या गोळीबारात 7 हुतात्मे झाले त्यापैकी खालील तिघांची नांवे दिली आहे. एक नाव चुकीचे आहे ते कोणते?

  • 0

सप्टेंबर 1942 रोजी नंदुरबार येथे पोलीसांनी केलेल्या गोळीबारात 7 हुतात्मे झाले त्यापैकी खालील तिघांची नांवे दिली आहे. एक नाव चुकीचे आहे ते कोणते?

1) शिरिषकुमार मेहता,
2) शशिधर केतकर,
3) घन:श्यामदास शाह,
4) उत्तमराव पाटील

Related Questions

  1. योग्य उत्तर आहे: उत्तमराव पाटील

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse