admin
  • -1

1200 ग्रॅम साखर व पाण्याच्या मिश्रणात 30 ℅ पाणी आहे. हे मिश्रण उकळून किती पाण्याचे वाफेत रूपांतर झाले तर मिश्रणात पाण्याचे प्रमाण 20 ℅ राहील ?

  • -1

1200 ग्रॅम साखर व पाण्याच्या मिश्रणात 30 ℅ पाणी आहे. हे मिश्रण उकळून किती पाण्याचे वाफेत रूपांतर झाले तर मिश्रणात पाण्याचे प्रमाण 20 ℅ राहील ?

1) 150
2) 200
3) 300
4) 450

Related Questions

  1. सपष्टीकरण 

    30 70
    3 7
    ———————
    360 840

    20% पाणी राहील म्हणजे 80% साखर असेल(मुळात मिश्रण कमी आणि साखर आहे तेवढीच राहील)

    80———-840
    100——-?

    100×840/80=1050(पूर्ण मिश्रण)

    म्हणून वाफ झालेले पाणी=1200 -1050=150

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse