admin
  • 0

1988 साली प्रजासत्ताक दिन मंगळवारी होता. सीमा प्रत्येक सोमवारी व गुरुवारी देवळात जाते. तर सन 1988 पासून 2000 पर्यंत ती प्रजासत्ताक दिना दिवशी किती वेळा देवळात गेली होती ?

1) 5 वेळा
2) 2 वेळा
3) 4 वेळा
4) 3 वेळा

Related Questions

Leave an answer

Leave an answer

Browse