admin
  • 1

20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात .तेच काम 15 मजूर रोज 8 तास करून किती दिवसात पूर्ण करतील ? ( combine गट क 2018)

  • 1

20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात .तेच काम 15 मजूर रोज 8 तास करून किती दिवसात पूर्ण करतील ? ( combine गट क 2018)

1) 12 दिवस
2) 15 दिवस
3) 20 दिवस
4) 18 दिवस

Related Questions

  1. स्पष्टीकरण :

    M1 = 20 मजूर M2 = 15 मजूर

    T1 = 6 तास T2 = 8 तास

    D1 = 15 दिवस। D2 = ?

    M1 T1 D1 = M2 T2 D2

    20×6×15 = 15×8×D2

    D2 = 20×6×15/ 15×8

    = 15 दिवस

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse