admin
  • -1

200 रु.वस्तूची किंमत 20 % ने वाढविल्या नंतर ही वाढलेली किंमत 20 % ने कमी केली , तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल ?

  • -1

200 रु.वस्तूची किंमत 20 % ने वाढविल्या नंतर ही वाढलेली किंमत 20 % ने कमी केली , तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल ?

1) 10 रु.ने कमी
2) 8 रु.ने जास्त
3) 8 रु.ने कमी
4) किंमतीत फरक पडणार नाही

Related Questions

  1. सपष्टीकरण .

    200 × 120 /100 = 240

    240 × 80 / 100 = 192

    सुरुवातीची किंमत = 200

    शेवटी किंमत 20 % कमी होऊन = 192

    200 – 192 = 8 रु.ने कमी

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse