admin
  • -1

A हा एक काम 10 दिवसात संपावतो व B हा तेच काम 20 दिवसात संपावतो . जर A ने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला तर शिल्लक काम B ने किती दिवसात पूर्ण करेल ?

  • -1

A हा एक काम 10 दिवसात संपावतो व B हा तेच काम 20 दिवसात संपावतो . जर A ने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला तर शिल्लक काम B ने किती दिवसात पूर्ण करेल ?

1) 21 दिवस
2) 15 दिवस
3) 20 दिवस
4) 14 दिवस

Related Questions

  1. स्पष्टीकरण:

    A चे 3 दिवसात केलेले काम = 3/10
    शिल्लक काम = 1- 3/10 = 7/10

    आता B हा 1 काम —— 20 दिवसात करतो

    तर 7/10 = ?

    = 7/10 × 20 =14 दिवस

    • -2
Leave an answer

Leave an answer

Browse