Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.
Please briefly explain why you feel this question should be reported.
Please briefly explain why you feel this answer should be reported.
Please briefly explain why you feel this user should be reported.
तुरग’ या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.
घोडा
घोडा
See lessसंख्या मालिकितील पाचवी संख्या कोणती
3, 6, 18, 72, ?
3*1*3 3*2=6 6*3=18 18*4=72 72*5=360
3*1*3
3*2=6
6*3=18
18*4=72
72*5=360
See less3/5% हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल?
0.006
0.006
See lessएका वर्गात 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12.5 वर्षे आहे. वर्गशिक्षकासहीत सर्वांचे सरासरी वय 13 वर्षे झाल्यास वर्गशिक्षकाचे वय किती ?
विद्यार्थ्याचे एकूण वय = 40*12.5= 500 वर्ग शिक्षकासह जणांचे वय =41*13=533 वर्ग शिक्षकाचे वय =533-500=33 वर्ष
विद्यार्थ्याचे एकूण वय = 40*12.5= 500
वर्ग शिक्षकासह जणांचे वय =41*13=533
वर्ग शिक्षकाचे वय =533-500=33 वर्ष
See less12 पेन खरेदी किंमत 8 पेनाच्या विक्री किमत इतकी आहे. तर शेकडा नफा किती ?
समजा पेन ची खरेदी किंमत 100 रुपये आहे. तर 12 पेनची खरेदी किंमत =12*100=1200 8 पेन ची विक्री किंमत = 1200 ₹ X=12*1200/8 =1800₹
समजा पेन ची खरेदी किंमत 100 रुपये आहे.
तर 12 पेनची खरेदी किंमत =12*100=1200
8 पेन ची विक्री किंमत = 1200 ₹
X=12*1200/8
=1800₹
See lessएका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या टिप्पट आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शविणार नाही ?