MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 4
  • 4

.मतदारासाठी आवश्यक पात्रता वय 21 वरुन 18 वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले? 1) 61 वी 2) 62 वी 3) 71 वी 4) .81 वी

admin
  • 3
  • 3

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘ स्वतंत्र मजूर पक्ष ‘…………………..या वर्षी स्थापन केला. 1) इ.स.1936 2) इ.स.1937 3) इ.स.1944 4) इ.स.1939

admin
  • 3
  • 3

पृथ्वीवरील कोणत्या काल्पनिक वर्तुळाला बृहद्वृत्त म्हणतात ? 1) पृथ्वीचे दोन समान भाग करणारे वर्तुळ 2) अक्षवृत्त व रेखावृत्त वर्तुळ 3) पूर्व गोलार्ध वर्तुळ . 4) पश्चिम गोलार्ध वर्तुळ