MPSC Today ASk Latest Questions

admin
  • -21
  • -21

ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. 1) ज्ञानी 2) पंडित 3) विद्वान 4) बहुश्रूत

admin
  • -2
  • -2

शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते❔ 1) मोठा मेंदू 2) चेतातंतू 3) चेतारज्जू 4) लहान मेंदू

admin
  • -7
  • -7

‘अ’ एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील? 1) 8 2) 12 3) 15 4) ...