MPSC Today ASk Latest Questions

admin
  • -11
  • -11

‘ न हे नयन , पाकळ्या उमललेल्या सरोजातील न हे वदन , चंद्रमा शरदीचा गमे केवळ ।। हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे ? ] 1) रूपक 2) अपन्हती 3) व्यतिरेक 4) यमक ...

admin
  • -10
  • -10

कर्मणी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. 1) त्यांनी आम्हाला दृक्श्राव्य दालनात नेले. 2) भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच. 3) आम्ही धौय्याचा मुखवटा चढवला होता. 4) सैनिकाने शत्रूंला सीमेवर रोखले.

admin
  • -41
  • -41

पाच अंकी मोठ्यात मोठी सम व चार अंकी लहानात लहान विषम संख्यातील फरकातील सर्व अकाची बेरीज पुढीलपैकी कोणती ? 1) 44 2) 43 3) 42 4) 41