MPSC Today ASk Latest Questions

admin
  • -16
  • -16

‘पानीपतावर सव्वा लाख बांगडी फुटली’ हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ? 1) अभिधा 2) लक्षणा 3) व्यंजना 4) यापैकी काहीही नाही

admin
  • -39
  • -39

लोथल हे हडप्पाकालीन नगर तेथील प्राचीन………………… प्रसिद्ध आहे. 1) हत्यारांसाठी 2) कापडासाठी 3) गोदीसाठी 4) शेतीसाठी

admin
  • -12
  • -12

25 डिसेंबर 1920 रोजी ……… यांच्या अध्यक्षतेखाली ‘अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद ‘ झाली ? 1) राजर्षी शाहू महाराज 2) महात्मा गांधी 3) डॉ बाबासाहेब आंबेडकर 4) महर्षी वि. रा. शिंदे ...