MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

‘श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली.’ या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म …………आहे. 1) गीता 2) अर्जुनाला 3) श्रीकृष्णाने 4) विधान अकर्मक

admin
  • 0
  • 0

“घडलेला” या अर्थी साधित विशेषण बनवायचे असल्यास पुढील पैकी कोणते प्रत्यय उपयोगात आणावे? 1) ऊ 2) ईव 3) इक 4) ईत