MPSC Today ASk Latest Questions

admin
  • -4
  • -4

कोणते पक्षी अभायारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभायारण्य गणले जाते? 1) कर्नाळ 2) सुलतानपूर 3) भरतपूर 4) घटप्रभा

admin
  • 0
  • 0

खालील म्हणीचा योग्य अर्थ सांगा ‘उथळ पाण्याला खळखळाट फार.’ 1) मुळातच काही नाही मग नसत्या उठाठेवी कशाला. 2) अगदी छोटीशी धार पण धबधब्यासारखा आवाज. 3) ज्या माणसाजवळ विद्वत्ता बेताचीच असते तो खूप बढाया ...

admin
  • 1
  • 1

वाटाण्याच्या अक्षता लावणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. 1) विनंती मान्य न करणे, नकार देणे 2) खोडी काढणे, कुरापती काढणे 3) सर्वनाश करणे 4) वाईट विचारांनी वागणे